I.शाळा / महाविद्यालय माहिती
1 . शाळेचा संवर्ग काय आहे?

2 a. शाळा / महाविद्यालयाचे स्थापना वर्ष
2 b. शाळा / महाविद्यालयाचे मान्यता वर्ष
3 a. प्राथमिक शाळेचे माध्यमिक शाळेत उच्चीकरण झाले आहे काय?                     
       होय असल्यास उच्चीकरण झाल्याचे वर्ष
3 b. माध्यमिक शाळेचे उच्च माध्यमिक शाळेत उच्चीकरण झाले आहे काय?                     
       होय असल्यास उच्चीकरण झाल्याचे वर्ष
4 .  शाळा / महाविद्यालयाची स्थिती आणि अनुदानाचे स्त्रोत
5 a. शाळा व्यवस्थापन व विकास समिती (SMDC)स्थापना केली आहे काय?                     
5 b. होय असल्यास खालील रकान्यामधे शाळा विकास व व्यवस्थापन समिती रचनेबाबत माहिती लिहा.
शाळा विकास व व्यवस्थापन समिती रचनेबाबत माहिती
अ.क्र. सदस्य/प्रतिनिधीची माहीती पुरुष. स्रीया एकुण
1 पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी
2 स्थानिक नागरी संस्थेचा प्रतिनिधी/नामनिर्देशित व्यक्ती
3 शैक्षणिक दृष्ट्या मागास अल्पसंख्यांक समाजाचा प्रतिनिधी
4 महिला गट प्रतिनिधी
5 अनु.जाती ,अनु जमाती प्रतिनिधी
6 जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेला प्रतिनिधी
7 लेखा परिक्षा व लेखा विभाग प्रतिनिधी
8 विषय तज्ञ (शास्त्र आणि कला (मानवशास्त्र / हस्तकला/ संस्कृती) विषयाचे प्रत्येकी १ जिल्हा कार्यक्रम समन्वयक , राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांनी शिफारस केलेले)
9 शिक्षक ( समाजशास्त्र , शास्त्र आणि गणित विषयाचा प्रत्येकी १ प्रतिनिधी)
10 उपप्राचार्य / सहा. मुख्याध्यापक सदस्य
11 प्राचार्य / मुख्याध्यापक ( अध्यक्ष )
12 एकूण सदस्य संख्या ( प्राचार्य / मुख्याध्यापक सह)
5 c.(S.M.D.C.) च्या २०११-१२ शैक्षणिक वर्षातील सभांची संख्या
5 d.(S.M.D.C.) ने शाळा विकास आराखडा एप्रिल २०११ पासून
( शैक्षणिक वर्ष २०११-१२) करीता तयार केला आहे काय?
                                    
5 e. शाळा विकास व व्यवस्थापन समिती चे स्वतंत्र बँक खाते सुरु केले आहे काय?                                     
होय असल्यास -
बँकेचे नाव बँक शाखा बँक अकाऊंट क्र. I.F.S.C. कोड